शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

शिवसेना नगरसेवकाने संगणक देऊन व्यक्त केली पोलिसांबद्दल कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:54 IST

Police News : कोविड १९ च्या भयंकर संकटात देखिल आपल्याला पोलिस बांधवांनी सर्वतोपरी मदत केली. 

ठळक मुद्देया प्रसंगी स्वतः ब्रीद यांनी हे लॅपटॉप दहिसर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीची अर्थात आपल्या मुंबई शहराची अहोरात्र सुरक्षा करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. ऊन, पाऊस असो अथवा कोणतेही सण उत्सव असोत पोलीस आपले काम चोख करत असतात म्हणून आपण या उत्सवांचा आनंद घेऊ शकतो. कोविड १९ च्या भयंकर संकटात देखिल आपल्याला पोलिस बांधवांनी सर्वतोपरी मदत केली. 

येथील पोलिसांचे कार्य सुखकर करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून दहिसर पोलीस ठाण्याला प्रभाग क्रमांक ३ चे शिवसेना नगरसेवक  बाळकृष्ण ब्रीद यांनी स्वखर्चाने लॅपटॉप प्रदान केले. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात तर त्यांचे काम सुखकर करण्यासाठी आम्ही एवढं तर नक्की करू शकतो." असे ब्रीद म्हणाले.  

या प्रसंगी स्वतः ब्रीद यांनी हे लॅपटॉप दहिसर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय मराठे तसेच इतर पोलिस अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईlaptopलॅपटॉप