शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीचा जामीन कोर्टाने पुन्हा फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 17:05 IST

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही दिवसांतच इंद्राणी मुखर्जीची तब्येत खालावली. सप्टेंबरच्या अखेरीस तिला दोनदा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधारे तिने विशेष सीबीआय न्यायालयात पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

मुंबई -  शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने दोन आठवड्यांपूर्वी पुन्हा एकदा तब्येतीचे कारण देत विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मी मेले तर सीबीआय त्याची जबाबदारी घेणार का, असा सवाल तिने जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या सीबीआयला न्यायालयात केला होता. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाने हा देखील जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

प्रकृती बिघडल्याचे कारण देत व कारागृहात आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हणत इंद्राणीने आॅगस्ट महिन्यात विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सीबीआयने त्या वेळीही तिच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. सीबीआयचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष न्यायालयाने कारागृह प्रशासनाला इंद्राणी मुखीर्जीवर वेळीच योग्य उपचार करण्याचा आदेश दिला. तसेच इंद्राणी कारागृहातच अधिक सुरक्षित आहे, असेही न्यायालयाने म्हटले. 

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही दिवसांतच इंद्राणी मुखर्जीची तब्येत खालावली. सप्टेंबरच्या अखेरीस तिला दोनदा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधारे तिने विशेष सीबीआय न्यायालयात पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय