शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी ठेवले तेथेच झाला घात : गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 12:25 IST

बिगारी कामासाठी दिवसभर दोघेही घराबाहेर राहिल्यावर झोपडपट्टीत आपल्या १४ वर्षाच्या गतिमंद मुलीचे इतरांपासून संरक्षण व्हावे, म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला पुण्यातील मुलींच्या निवासी होस्टेलवर ठेवले़ पण...

ठळक मुद्देकोथरुड पोलिसांकडून एकास अटक, ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : बिगारी कामासाठी दिवसभर दोघेही घराबाहेर राहिल्यावर झोपडपट्टीत आपल्या १४ वर्षाच्या गतिमंद मुलीचे इतरांपासून संरक्षण व्हावे, म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला पुण्यातील मुलींच्या निवासी होस्टेलवर ठेवले़ पण तेथेच तिला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी येथे येणाºया एका  ५८ वर्षाच्या सीसीटीव्हीचे काम पाहणाऱ्याला अटक केली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, या मुलीचे आईवडील बिगारी काम करीत असून मुंबईमधील झोपडपट्टीत आपण कामाला गेल्यावर तिची देखभाल करायला कोणी नाही़ तसेच अशा वस्तीत इतरांपासून तिचे सरंक्षण व्हावे, म्हणून त्यांनी तिला पुण्यातील या हॉस्टेलमध्ये ठेवले होते़ ही मुलगी काही दिवसांपूर्वी मुंबईला आपल्या घरी गेली होती़ तेथून ती पुन्हा पुण्याला येण्यास तयार नव्हती़ तेव्हा तिला परत पुण्याला घेऊन आल्यावर तिच्या आईवडिलांनी चौकशी केली़ ही मुलगी माधव वाघ आला की त्याला पाहून घाबरायची़ तेव्हा तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला़ मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता़ या होस्टेलमध्ये सीसीटीव्ही सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी अधून मधून येत असे़ त्यावेळी त्याने या मुलीवर अत्याचार केले़ याची माहिती कोणाला सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी त्याने दिली होती़ कोथरुड पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस