शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

लाजिरवाणी घटना! ७० वर्षीय महिलेवर बलात्कार; तब्येत बिघडल्याने दुष्कर्म आले उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 19:39 IST

Rape Case : पीडित महिलेच्या नातीच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे सिंधवाबेट पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देघटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. तब्येत बिघडल्यावर वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले आणि तेव्हा वृद्ध महिलेने आपल्या नातीला याबद्दल सांगितले.

पंजाबमध्ये एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. लुधियानाच्या सिधवांबेट पोलीस ठाण्याअंतर्गत गावात एका युवकाने 70 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. तब्येत बिघडल्यावर वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले आणि तेव्हा वृद्ध महिलेने आपल्या नातीला याबद्दल सांगितले. पीडित महिलेच्या नातीच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे सिंधवाबेट पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 35 वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. 21 एप्रिलच्या रात्री ती घरी एकटी होती. दरम्यान, एका युवकाने घरात घुसून त्या वृद्ध महिलेवर बलात्कार केला. पीडितेने आरडाओरडा करताच तो घटनास्थळावरून पळून गेला. तिने कुणालाही याबद्दल सांगितले नव्हते परंतु जेव्हा तिची तब्येत ढासळली तेव्हा तिने आपल्या नातीला सर्व सांगितले. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून, आरोपीविरूद्ध सिंधवाबेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. 

 अश्लील व्हिडिओ बनवून केली खंडणीची मागणी अपहरणानंतर अश्लील व्हिडिओ बनवून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात बरनाला पोलिसांनी यश मिळविले आहे. ठाणे सदर प्रभारी जसविंदर सिंग यांनी सांगितले की, जगदेवसिंग येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीने तक्रार दिली की, त्याचा भाऊ गुरथीजसिंग यांना प्रदीप सिंग, गुरप्रीतसिंग, विककर सिंग, सुखपाल सिंग यांनी संदीप कौर नावाच्या मुलीकडून फोन करून बरनाला बसस्थानक येथे बोलावून घेतले. फोनवर  मुलगी म्हणाली की तिला त्यांचा भाऊ आवडतो. मुलीच्या बोलण्यात फासून तक्रारदाराचा भाऊ गुरतेजसिंग त्याच्या एका साथीदार गुरसेवक सिंहसमवेत बरनालाच्या स्टँडवर गेला. तेथे पोहोचल्यावर संदीप कौरचे साथीदार प्रदीप सिंह, गुरप्रीत सिंग, विकर सिंग आणि सुखपाल सिंग यांनी गुरतेज आणि गुरसेवक यांचे अपहरण केले. गाडीत बसून दर्शन सिंह यांनी संघेडाच्या शेतात मोटरला नेऊन तिथे दोघांना मारहाण केली. गुरतेजसिंगचा अश्लील व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने कुटुंबाला 25 लाख रुपये देण्यास सांगितले. यावर त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावले. त्यांचे नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा या दोघांनाही आरोपींनी पळवून नेले. पोलिसांनी सर्व आरोपींना पकडले. जगदेव सिंह यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPunjabपंजाबPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल