शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! विवाहितेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केले अन् दिले फेकून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 19:22 IST

पीडित महिलेने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास केला.

ठळक मुद्देगाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर गावात राहणाऱ्या एका महिलेचे रविवारी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरातून अपहरण करण्यात आले होते.पीडितेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी बुधन परिसरातील बुढाणा गावातील तरुणाशी झाले होते.

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील सरधना भागात सोमवारी सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. बलात्कारानंतर पीडितेला गंगनहरमध्ये टाकून आरोपी फरार झाले. पीडित महिलेने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास केला.काय आहे हे संपूर्ण प्रकरणगाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर गावात राहणाऱ्या एका महिलेचे रविवारी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरातून अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला अटेरना पुलाजवळ गंगनहर येथे फेकले. त्याचवेळी सोमवारी पहाटे दोन तरुण जंगलात शेतात काम करायला जात होते. यावेळी त्याने एका महिलेची प्रकृती खालावलेली पाहिली. महिलेकडून माहिती मिळताच तिने तिचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या महिलेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सरधना कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला सीएचसी येथे नेले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी उपेंद्र मलिक यांचे म्हणणे आहे.त्याच वेळी पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबाशी फोनवरून संपर्क साधला. पीडितेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी बुधन परिसरातील बुढाणा गावातील तरुणाशी झाले होते. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ती तिच्या सासरच्या घरातून बेपत्ता झाली. त्यांनी सांगितले की, रात्री सासरच्यांकडून फोन आला. यानंतर सोमवारी सकाळी फोन आला की, आपली मुलगी अटेरना पुलाजवळ गंगनहर येथे सापडली आहे. पीडितेचे कुटुंबीय सरधना येथे येत आहेत.दुसरीकडे सीओ जितेंद्र सरगम यांचे म्हणणे आहे की, अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी पीडितेच्या कुटूंबाला दिले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारKidnappingअपहरणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश