शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! गावातील एका तरुणाने केला सात वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेला केले रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 21:56 IST

Rape Case : मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी गावातील एका तरुणाने चिमुकलीवर बलात्कार केला.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी गावातील एका तरुणाने चिमुकलीवर बलात्कार केला. मुलगी घरी पोहोचल्यावर घरच्यांना काहीच समजले नाही. त्यांना वाटले की, मुलगी दुखापत झाली आहे. तिच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी शेजारील जिल्ह्यातील आंबेडकरनगर गाठले. जिथे डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. हे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. डॉक्टरांनी कुटुंबीयांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. त्यावेळी कुटुंबीयांनी पेच निर्माण झाल्यामुळे कारवाई केली नाही.दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली होती. मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा याच परिसरात गस्त घालत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीला घेऊन त्यांना गाठून सर्व प्रकार सांगितला. तत्काळ कारवाई करत एसपींनी एक टीम तयार करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

पोलिसांनी केलेल्या तपासात व तरुणीची चौकशी केल्यानंतर गावातील तरुणाने तिला मासेमारीच्या बहाण्याने तलावाच्या किनाऱ्यावर नेल्याचे निष्पन्न झाले. तिथे तिच्यावर बलात्कार झाला. मुलीची प्रकृती बिघडल्याने तरुण तिथून पळून गेली. आरोपीविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक