शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! टॉफीचे आमिष दाखवून ४ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 22:24 IST

Rape on Minor : चिमुकलीवर बलात्कार केला. यानंतर १२ वर्षीय मुलाने दुष्कर्म करून मुलीला तिच्या घरी सोडले.

ठळक मुद्दे दरम्यान १२ वर्षाच्या मुलाने टॉफीचे आमिष दाखवून खेळत असलेल्या मुलीला अंगणातून घेऊन गेला.

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात चार वर्षांच्या चिमुकलीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. 12 वर्षाच्या अल्पवयीनमुलाने हा बलात्कार केला.हे प्रकरण धौलपूर जिल्ह्यातील सायपाऊ पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाचे आहे, जिथे 3 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा शेजाऱ्याने एका 4 वर्षीय चिमुकलीला टॉफीचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेऊन आपल्या खोलीत नेले. त्यानंतर चिमुकलीवर बलात्कार केला. यानंतर १२ वर्षीय मुलाने दुष्कर्म करून मुलीला तिच्या घरी सोडले.जेव्हा चिमुकलीच्या आईने तिचे गुप्तांग गंभीर अवस्थेत पाहिले, तेव्हा ती स्तब्ध झाली आणि कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे त्यांना आपल्या मुलीशी काहीतरी चुकीचे घडले आहे, असे समजले.टॉफीच्या आमिषाने बलात्कार केलापोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा त्याची 4 वर्षांची मुलगी घरी खेळत होती. घरातील पुरुष शेतात काम करण्यासाठी बाहेर गेले होते आणि चिमुकलीचे आई घरगुती कामात व्यस्त होती. या दरम्यान १२ वर्षाच्या मुलाने टॉफीचे आमिष दाखवून खेळत असलेल्या मुलीला अंगणातून घेऊन गेला.मुलगा मुलीला त्याच्या घरातील एका खोलीत घेऊन गेला जेथे दुष्कर्म केले गेले. त्यानंतर पीडित मुलीला तिच्याच घरी सोडले. आईने मुलीच्या गुप्तांगाची नाजूक स्थिती पाहिल्यावर तिला रुग्णालयात नेले.सायपाऊ पोलीस स्टेशनचे एसएचओ परमजीत सिंह पटेल यांनी सांगितले की, विधिसंघर्ष बालक 12 वर्षांचा अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते. मुलीचे वैद्यकीय केले गेले आहे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी