शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 15:28 IST

पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

औंध: पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ही घटना औंध जवळ एका सार्वजनिक शौचालयात घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,उमेश उर्फ पप्पु रविंद्र सरकनीया (वय ३१) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश याने पीडित ५ वर्षीय चिमुकलीसोबत औंध येथील सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेची आई तेथे पोहचली यामुळे पुढील अनर्थ टळला. पीडितेच्या आईने आरोपीला याचा जाब विचारला असता त्याने कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सांगवी पोलिसांत त्यांनी तक्रार दिली पोलिसांनी  आरोपी उमेशला जेरबंद केले.सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AundhऔंधCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस