शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

इन्स्टावर फेक अकाउंटवरून मुलींना फसवून सेक्सटॉर्शन; आरोपीला गुजरातमधून पोलिसांनी घातल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 10:41 IST

पीडिता कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत असून तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. इन्स्टाग्राम ॲपवर तिची ओळख सनी सिंग रॉकी याच्यासोबत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर फेक आयडी बनवून अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे सेक्सटॉर्शन करणाऱ्या हरीओम गौतम (२१) या आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली. गावदेवी पोलिसांनी ही कारवाई केली. 

पीडिता कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत असून तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. इन्स्टाग्राम ॲपवर तिची ओळख सनी सिंग रॉकी याच्यासोबत झाली. पीडिता  रॉकी याच्याशी चॅट करायची. त्याचा फायदा घेत त्याने पीडितेचा विश्वास संपादन करून तिचा इन्स्टाग्राम अकाउंट पासवर्ड हॅक केला. त्यानंतर तो पासवर्ड स्वत: वापरून पीडितेचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील वापरू लागला. आरोपी तिच्याशी संभाषण करताना त्यांचे इन्स्टाग्राम चॅट संभाषणाची व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचा आणि तिची काही आक्षेपार्ह फोटोही त्याने संग्रहित करून ठेवले. 

हे फोटो आणि व्हिडीओ त्याने पीडितेच्या हॅक केलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. याप्रकरणी गावदेवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता सुतार, सहायक पोलिस निरीक्षक धनेश सातार्डेकर आणि त्यांच्या पथकाने केला. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची तपासणी केली असता ते फेक तसेच फोटोही खोटा असल्याचे दिसून आले. अखेर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या आयपी ॲड्रेसची तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषण करत त्यामार्फत चार ते पाच मोबाइल क्रमांक मिळवले. त्याचा पत्ता अहमदाबादचा निघाला.

अन्य मुलींसोबतही अश्लील संभाषण!आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याचा मोबाइल सावर्डेकर यांनी हस्तगत केला. त्याची अधिक तपासणी केली असता त्यात फिर्यादीसह इतर काही मुलींबरोबरचेही अश्लील संभाषण त्यांना आढळले. त्यामुळे आरोपीला स्थानिक निकोल पोलिस स्टेशनमध्ये नेले. त्याला पुढील कारवाईसाठी गावदेवी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.