शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 9:05 PM

चार मुलींची सुटका केली असून दोघांना जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देअलीकडेच वर्सोवा पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.महिलेला पिटा कायाद्यांतर्गत दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुटका केलेल्या चार तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

मुंबई - पश्चिम उपनगरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अलीकडेच वर्सोवा पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार मुलींची सुटका केली असून दोघांना जेरबंद केले आहे.अंधेरी येथील वर्सोवा येथे रिफ्रेश वेलनस नावाच्या मसाज सेंटरमध्ये सेक्‍स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांच्या विशेष पथकाने एक बनावट ग्राहक पाठवले. या बनावट ग्राहकाने तेथे असलेल्या नेहा आणि मोहम्मद रफिक यांच्याकडे तरुणींची मागणी केली. त्यांनी चार तरुणी दाखवून त्याच्याकडून ४ हजार रुपये घेतले. या बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकून या चार तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्याठिकाणी वेश्‍याव्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. मोहम्मद रफिकसह एका महिला  या तरुणींना ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे उघडकीस आले. या दोघांनाही पोलिसांनी पिटा (PITA ) कायद्यांतर्गत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुटका केलेल्या चार तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

महिलेला याआधी केले होते अटक 

अटक महिला अशाच एका गुन्ह्यात आंबोली पोलिसांनी अटक केल्याचे उघड झाले. सध्या जामिनावर असलेल्या महिलेला पिटा कायाद्यांतर्गत दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली आहे. या गुन्ह्यातील अन्य काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसraidधाडMumbaiमुंबईAndheriअंधेरी