शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये चालविले जात होते सेक्स रॅकेट; गोरखधंद्याचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 20:07 IST

हॉटेल व्यवस्थापक, कॅशियर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारावाई कापूरबावडी येथील स्वागत लॉज अँड हॉटेलमध्ये काल रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देया करावाईत पोलिसांनी बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा, कॅशियर जगबंधू उर्फ देवा जेना यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.हे धाडसत्र राबविण्यात आले. यात सहा जणांना अटक केली असून १६ मुलींची सुटका केली. यामध्ये सात बांग्लादेशी तरुणींचाही समावेश आहे.

ठाणे - हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा गोरखधंदा ठाणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने उघडकीस आणला आहे. या कारवाईत बांग्लादेशींसह १६ मुलींची सुटका करण्यात आली असून हॉटेल व्यवस्थापक, कॅशियर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारावाई कापूरबावडी येथील स्वागत लॉज अँड हॉटेलमध्ये काल रात्री करण्यात आली.

या करावाईत पोलिसांनी बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा, कॅशियर जगबंधू उर्फ देवा जेना यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.कापूरबावडी येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमध्ये दोन हजारांच्या बदल्यामध्ये मुली पुरविल्या जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्याआधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी रात्री याठिकाणी छापा टाकला.

या दरम्यान, एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गिऱ्हाईकाने या पथकाला मोबाईलवर मिस कॉलद्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. यात सहा जणांना अटक केली असून १६ मुलींची सुटका केली. यामध्ये सात बांग्लादेशी तरुणींचाही समावेश आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसhotelहॉटेलBangladeshबांगलादेशraidधाड