शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड सिटीतील मॉलमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:37 IST

नांदेड सिटीतील मॉलमध्ये ऑर्चिड फाईड स्प्पा नावाचे मसाज सेंटर सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती.

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणले आहे. या मसाज सेंटरमधून थायलंडच्या पाच युवती आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची तपासणी सुरु आहे.    एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नांदेड सिटीतील मॉलमध्ये ऑर्चिड फाईड स्प्पा नावाचे मसाज सेंटर सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. बनावट ग्राहक पाठवून माहितीची शहानिशा केली. त्याठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची त्यांची खात्री पटली. यानंतर संबंधित मसाज पार्लरवर छापा टाकला. मसाज पार्लरचा व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल (रा.नांदेड सिटी) हा मसाज पार्लरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. कादर शेख ( रा.पापडे वस्ती, हडपसर)याच्या सांगण्यावरुन तो त्या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारचे सेक्स रॅकेट या भागात उघडकीस आले होते. नांदेड सिटी सारख्या उच्चभ्रु वस्तीमध्ये याप्रकारच्या घटना घडत असल्याने परिसरांतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस