शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, रशियन बालेसह तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:07 IST

देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला.

नागपूर : देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. या दोघांकडून चालविण्यात येणाºया पॉश कुंटणखान्यावर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) एका रशियन बालेसह तिघींना ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरनगरात असलेल्या डीके लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये शनिवारी एसएसबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.सचिन सोनारकर हा या गोरखधंद्यातील सराईत गुन्हेगार असून तो अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवितो. त्याच्याकडे देश-विदेशातील शेकडो वारांगनांची यादी असून तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना बोलवून घेतो. सोनारकरकडे आंबटशौकिन धनिक मंडळी, बुकींचीही मोठी यादी असून या ग्राहकांना तो पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या महानगरातील वारांगना उपलब्ध करून देतो. सचिनच्या वेगवेगळ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. कोतवालीत दीपेश कानाबारच्या मदतीने डीके लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये पॉश कुंटणखाना सुरू केल्याची माहिती कळल्यानंतर एसएसबीचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी सायंकाळी तेथे छापा मारला. पोलिसांना तेथे तीन वारांगना आढळल्या. त्यातील एक रशियन (किरगिझस्तान), दुसरी आसाम तर तिसरी रायपूर, छत्तीसगडची आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.हा कुंटणखाना चालविण्यास सोनारकर आणि कानाबारला मदत करणारे अंकित किशोर वाहने (वय १९, रा. भांडे प्लॉट), राजेश हरिश्चंद्र गोखे (वय ३५, रा, बापूकुटीनगर, पाचपावली) यांनाही एसएसबीने सहआरोपी केले. या चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३७० तसेचअनैतिक प्रतिबंधक कायद्याच्या सहकलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूर