शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट उध्वस्त; पोलिसांनी गिऱ्हाईक बनून टाकला छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 15:32 IST

मॉलमध्ये सुरु होता स्पाच्या नावाखाली गोरखधंदा 

ठळक मुद्देस्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध शरीरविक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उध्वस्त केला आहे.या कारवाईत जवळपास २५ जणांना अटक करण्यात आली. त्यात १५ महिलांचा समावेश आहे.

गुरुग्राम - पालम विहार येथील अंसल प्लाझा मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध शरीरविक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. पोलिसांना अंसल प्लाझा मॉलमध्ये स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत जवळपास २५ जणांना अटक करण्यात आली. त्यात १५ महिलांचा समावेश आहे.

संशयितांसह स्पा मालकाच्याविरोधात पालम विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंसल प्लाझा येथे सुरु असलेल्या स्पा सेंटर म्हणून पोलीस एक ग्राहक बनून गेला होता. तसेच स्पा सेंटरच्याबाहेर इतर पोलिसांना सापळा लावला होता. स्पा सेंटरमध्ये गिऱ्हाईक बनून गेलेल्या पोलिसाला रूममध्ये महिला पुरुषांना मसाज करत असून आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. पोलिसाला सेक्स रॅकेटबाबत सुगाव लागताच त्याने बाहेर असलेल्या पोलीस पथकाला याबाबत टीप दिली. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा टाकत २५ जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये १५ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती गुरुग्राम पोलीसांचे प्रवक्ते सुभाष बोकन यांनी माहिती दिली.  

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीraidधाडArrestअटक