शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 22:54 IST

शाळेच्या मुख्याध्यापकांसमोरच हा प्रकार घडला. मारहाण करणाºया शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी मारहाणीस उत्तेजन दिले.

जव्हार : जिल्हा परिषद शाळेतील इ.७ वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु जिल्हा परिषद शाळेतील ७ शिकणारा १३ वर्षीय जयेश संतोष वाजे हा शुक्रवारी मधल्या सुटीच्या दरम्यान फुटबॉल खेळत असताना त्या शाळेचे शिक्षक मिलिंद नंदालाल मेश्राम यांनी जयेश वाजेला वर्गात खेचत नेऊन डोक्याच्या केसांना पकडून, लादीवर आदळून बेदम मारहाण केली. या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने शाळेत भीतीचे वातावरण आहे. म्हणून जिल्हा परिषद शाळेत गळतीचे प्रमाण अधिक आहे. तरी त्या शिक्षकाला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जव्हार तालुका हा आदिवासी भाग असल्याने, बहुतांश जि.प. शाळेत गरिबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गरिबीचा फायदा घेत शिक्षकवर्ग अतिरेक करीत आहेत. आदिवासी भागात विद्यार्थ्यांना मारहाणीचे असे प्रकार या जिल्हा परिषद शाळेत नेहमीच प्रकार घडल्याचे काहींनी सांगितले.अन्यथा आंदोलनशाळेच्या मुख्याध्यापकांसमोरच हा प्रकार घडला. मारहाण करणाºया शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी मारहाणीस उत्तेजन दिले. मुख्याध्यापकांनाही निलंबित करण्यात यावे, अन्यथा श्रमजीवी संघटना आंदोलन करणार आहे, असे संघटनेचे जव्हार तालुका सचिव संतोष धिंडा यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकPoliceपोलिस