शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाईकवर सात जण चालले होते, ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले तर उत्तर दिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 20:43 IST

Traffic Police : पोलिसांकडून दुचाकीचे चलान कापण्यात आले आणि दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनाही पुन्हा असे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ऑटोमध्ये बसलेल्या २७ प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता औरैयामध्ये दुचाकीवर बसलेल्या सात जणांना पोलिसांनी रोखले आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी बाईकवर असलेल्या सात जणांना एकत्र बसण्याबाबत जाब विचारल्यावर सगळे एकत्र म्हणाले... सर, आपण आईस्क्रीम खायला बाहेर आलो आहोत. यावर उपस्थित सर्व लोक हसले. पोलिसांकडून दुचाकीचे चलान कापण्यात आले आणि दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनाही पुन्हा असे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाईकच्या पुढे आणि मागे लहान मुले बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे सर्वांनाच माहीत नाही. सामान्यत: शासन व प्रशासनाच्या वतीने लोकांना वेळोवेळी वाहतुकीचे नियम पाळण्याचे सल्ले दिले जातात, त्यावर मोठा खर्चही केला जातो. असे असूनही, लोक निष्काळजीपणे वाहतुकीचे नियम मोडण्यात बहाद्दूर असतात.वाहतूक नियमानुसार दुचाकीवर दोनच लोक बसू शकतात. तसेच दोघांनी हेल्मेट परिधान केलेले असावे. मात्र, या व्यक्तीने दुचाकीवर 7 जणांना बसवून सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी दुचाकीस्वाराला तुम्ही कुठे जात आहात, अशी विचारणा केली. तेव्हा दुचाकीस्वार मोठ्या आनंदाने म्हणाला की, आम्ही आईस्क्रीम खायायला जात आहोत. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल