शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 19:39 IST

एकतानगर याठिकाणी असलेल्या इमारतीच्या बांधकाम साईटजवरील पाणी साचलेल्या खड्ड्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळली.

 

मुंबई - कांदिवली परिसरात आज एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. एकतानगर याठिकाणी असलेल्या इमारतीच्या बांधकाम साईटजवरील पाणी साचलेल्या खड्ड्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवला. मृत व्यक्ती ही वीस ते पंचवीस वयोगटातील असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन खड्ड्यात पडली आणि वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. प्रथमदर्शी तरी यामध्ये काही संशयीत बाब आम्हाला आढळलेली नाही. मात्र त्याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत', असे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुळे यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून आम्ही या वयोगटातील व्यक्ती हरवल्याची तक्रार आसपासच्या पोलीस ठाण्यात आली आहे का, याबाबत चौकशी करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू