शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मुख्याध्यापकाकडून दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:38 IST

आरोपी अटक : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देया प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक सतीश बजाईत याच्याविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.एका प्रकरणात कलम ३७६ (अ), (ब) पॉस्को कलम ६ अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम ३५४ (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदी (रेल्वे)( वर्धा) : जिल्हा परिषदेतील शाळेतील एका मुख्याध्यापकाने शाळेतीलच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक सतीश बजाईत याच्याविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसा येथे घडली.

जि.प.च्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार तर अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. सदर प्रकार पीडितांनी आईला सांगितला असता पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपीकडून हा घृणास्पद प्रकार सुमारे तीन महिन्यांपासून सुरू होता असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपी नराधम शिक्षकांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात कलम ३७६ (अ), (ब) पॉस्को कलम ६ अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम ३५४ (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरच्यांना सांगितल्यानंतर प्रकरण उजेडातहिंगणघाट येथील महिला अत्याचाराची घटना ताजी असताना ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी शिक्षक सतीश केशव बजाईत याने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार तर अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याला अटक करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यापासून शिक्षकाचा हा मनमर्जी प्रकार सुरू होता. पीडित मुलींनी घरच्यांना सांगितल्यावर त्यावरून पडदा उठला, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाArrestअटकsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसSchoolशाळा