शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मर्डर केसमध्ये झालेला अजब खुलासा पाहून पोलिसही झाले हैराण, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:31 IST

काही दिवसांपूर्वी संभलमधून एक कलिंगड विकणारा अचानक गायब झाल्याचं समजलं होतं. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर खुलासा झाला की, त्या कलिंगड विक्रेत्याची हत्या करण्यात आली. 

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका हत्येचा खुलासा झाला तर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने जे केलं ते समजल्यावर सगळेच हैराण झाले. जेव्हा या हत्याकांडाबाबत आरोपीने जे सांगितलं ते जाणून घेतल्यावर तुम्हीच काय पोलिसही थक्क झाले. काही दिवसांपूर्वी संभलमधून एक कलिंगड विकणारा अचानक गायब झाल्याचं समजलं होतं. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर खुलासा झाला की, त्या कलिंगड विक्रेत्याची हत्या करण्यात आली. 

कलिंगड विकणाऱ्या व्यक्तीची हत्या त्याच्या प्रेयसीच्या भावाने केली होती. आरोपीने तरूणाचा मृतदेह कुठेही न फेकतो तो जुन्या स्मशानभूमीत नेऊन ठेवला. जुन्या स्मशानभूमीत कुणी मृतदेह लपवेल याचा कुणालाही अंदाज आला नसता. इतकंच नाही तर पोलिसांना जर मृतदेह सापडला तरी ते मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय मृतदेहाच्या जवळही जाऊ शकत नाहीत. (हे पण वाचा : मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा...)

असे सांगितले जात आहे की, कलिंगड विकणाऱ्या १८ वर्षीय नदीमचं अपहरण आणि हत्या ही घटना मुसापूरमध्ये घडली. त्याच्या परिवारानुसार २७ मे रोजी तो कलिंगड विकता विकता अचानक बेपत्ता झाला होता. यासंबंधी तक्रार पोलिसातही देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करत या केसचा उलगडा केला. पोलिसांनी तरमीम नावाच्या तरूणाला अटक केली. जेव्हा पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तर त्याने सांगितलं की,  त्याने नदीमचा मृतदेह एका कबरीत लपवून ठेवला. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्ड म्हटल्या जाणाऱ्या महिलेनेच केल मेहुल चोकसीचं अपहरण? सीक्रेट ऑपरेशनमध्ये अडकला चोकसी!)

एसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, नदीमचं गावातील एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण होतं. तरूणीच्या भावाने नदीम आणि बहिणीला मक्याच्या शेतात पाहिलं होतं. तेव्हाच बहिणीला घरी पाठवून त्याने नदीमची हत्या केली आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत एका कबरीत लपवून ठेवला होता. मॅजिस्ट्रेटच्या परवानगीनंतर पोलिसांनी नदीमचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. हत्येचा आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी