शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साठी ओलांडलेला 'तरुण' सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न करत होता वायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 19:34 IST

चाईल्ड पॉर्न शेअर करणाऱ्या ६ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे फेसबुकवर १९ वर्षीय तरुणाचे प्रोफाइल बनवले आणि त्या फेसबुक प्रोफाइलवरून पॉर्न शेअर करत असे. हा ६१ वर्षीय आरोपी पूर्वी रेडक्रॉसमध्ये काम करत होता.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न शेअर करणाऱ्या ६ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या ६ जणांना अमेरिकेच्या एका एजन्सी आणि नॅशनल क्राईम ब्युरोच्या सूचनेच्या आधारे बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक ६१ वर्षीय व्यक्ती देखील असून तो किराणा मालाचे दुकान चालवतो. त्याने फेसबुकवर १९ वर्षीय तरुणाचे प्रोफाइल बनवले आणि त्या फेसबुक प्रोफाइलवरून पॉर्न शेअर करत असे. हा ६१ वर्षीय आरोपी पूर्वी रेडक्रॉसमध्ये काम करत होता.संजू राठोड (२५), अमित मंडल (२४), नरेंद्र कुमार (२२), रेवती नंदन आनंद (३४), लोकराज यजुर्वेदी (६१) आणि सुदामा राम (२९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करत आणि सोशल मीडियावर ते वायरल करत असत. चौकशीदरम्यान ६१ वर्षीय लोकराजने सांगितले की, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून मिळालेले अश्लील कन्टेन्ट मी अपलोड केला होता. नरेंद्र हा आरोपी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून संजू आजाद पूर बाजारमध्ये मजदूर म्हणून काम करतो. अमित हा आरोपी गुडगाव येथील एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो. त्याशिवाय आरोपी सुदाम हा शिंप्याचे काम करते. दरम्यान, नॅशनल क्राईम ब्युरो आणि अमेरिकेच्या एजेन्सी यांच्यात लहान मुलांच्या शोषणाबाबत कारवाई करण्यासाठी करार झाला होता. या करारानुसार अमेरिकेची एजन्सी चाईल्ड पॉर्न डाऊनलोड आणि अपलोड करण्याबाबत माहिती देते. त्याशिवाय सोशल मीडियाच्या साईट्सने देखील अशी माहिती शेअर करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आपापली पावलं उचलली आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया