शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पत्नीची सेक्स टेप पाहून भडकला पती, मुलांसमोरच केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 8:38 PM

आपल्या मित्रासोबत सेक्स करत असलेल्या पत्नीचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या पतीने मुलांसमोरची गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

वॉशिंग्टन - आपल्या मित्रासोबत सेक्स करत असलेल्या पत्नीचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या पतीने मुलांसमोरची गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला असून, आरोपी पतीने आपल्या सासू-आणि सासऱ्यांवरही गोळीबार केला.  आरोपी पती विल्यम स्टिलवेल याने त्याची पत्नी आपल्या मित्रासोबत सेक्स करत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला होता. दरम्यान, संतापलेल्या विल्यमने  9एमएम पिस्तुलातून पतीवर गोळ्या झाडल्या. यावेळी त्याची जुळी मुले त्याला हत्या करू नको म्हणून विनवत होती. मात्र संतापलेल्या विल्यमने पत्नी मोना हिच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. त्याच मोना हिचा मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकलेल्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला. या गडबडीत या दाम्पत्याची दोन मुले आणि तीन पाळीव कुत्री घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत विल्यमला अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUnited Statesअमेरिका