शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारात भंगार व्यावसायिक गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:15 IST

असलम खान असे जखमी भंगारच्या व्यावसायिकाचे नाव

मुंबई - हल्लेखोरांने गोळीबार केल्याने भंगारचा व्यापारी गंभीर जखमी झाला. ही घटना अंधेरीतील मरोळ परिसरात शुक्रवारी रात्री घडली. असलम खान असे जखमी भंगारच्या व्यावसायिकाचे नाव आहे.

मरोळ येथील व्यापारी असलम खान हे शुक्रवारी मध्यरात्री आपल्या एमएच ०२, सीडब्लू ९९९६ या मर्सीडीजने घरी परतत होते. खान हे जॉर्ज अपार्टमेंटमध्ये राहतात. यावेळी घराच्या बाहेर उभे असताना मास्क लाऊन आलेल्या हल्लेखोराने असलम यांच्यावर गोळीबार केला. यावेळी त्यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यवर गोळीबार करत हल्लेखोर साथीदारसह लागलीच दुचाकीवरून पसार झाला. 

गोळीचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक असलम यांच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी असलम यांना होली स्पिरीट रुग्णालयात दाखल केले. मात्र हा हल्ला का करण्यात आले हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत सय्यद आलम मलिक (वय - ३३) यांनी पोलिसात दोन अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईAndheriअंधेरीPoliceपोलिसFiringगोळीबारbusinessव्यवसाय