शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

लाखात कोटींचे आमिष दाखवून गंडा; क्रिप्टो करन्सीत गुंतविले सात लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 8:08 AM

छत्रपती चौक येथील संजय विठ्ठलराव आठवले यांना प्रिन्स अग्रवाल, रजनीकांत चिट्टे आणि मनोज चव्हाण या तिघांनी हाय ओशियन क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले होते.

नांदेड :   क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास लाख रुपयांचे कोटी होतील असे आमिष दाखवून इस्टेट एजंटला सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. छत्रपती चौक येथील संजय विठ्ठलराव आठवले यांना प्रिन्स अग्रवाल, रजनीकांत चिट्टे आणि मनोज चव्हाण या तिघांनी हाय ओशियन क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले होते.

लाख रुपये गुंतविल्यास कोट्यवधी रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आठवले यांनी क्रिप्टो करन्सीत सात लाख रुपये गुंतविले होते. परंतु त्यानंतर आठवले यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात आठवले यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नांदेडात बिटकाॅईनच्या बदल्यात गेन बिटकाॅईन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. त्यात अनेक डाॅक्टर, उद्योजक यांचाही समावेश होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी