शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

हजारो कोटींचा घोटाळा; कंपनीचा सीए बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 3:59 AM

या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झाल्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली.

ठाणे : तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा असलेल्या मुंबईतील ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टुर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८, रा. चरई, ठाणे) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या बेपत्ता होण्यामागे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.ठाण्यातील चरई भागात राहणारा सागर हा ११ ऑक्टोबर रोजी ‘टिटवाळ्याला जाऊन येतो’, असे सांगून घरातून बाहेर पडला. तो एमएच-०४-जीएम-३५१५ या क्रमांकाच्या मोटारकारने कंपनीच्या टिटवाळा येथील कार्यालयाकडे गेल्याचे सांगण्यात येते. ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या कंपनीच्या मुंबई आणि टिटवाळा येथे शाखा आहेत.

या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झाल्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली. याच प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात सागरला गेल्या आठवड्यात बोलविले होते. त्याच्याकडे आणखी चौकशी बाकी असल्यामुळे त्याला पुन्हा १३ आॅक्टोबर रोजी पाचारण करण्यात होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी