शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कान आणि साहिलच्या त्या एका चुकीमुळे, सौरभचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:30 IST

मेरठमधील हत्याकांडाचे प्रकरण मुस्कान आणि साहिलच्या एका चुकीमुळे उघडकीस आले.

मेरठमधील सौरभ हत्याकांडामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. मुस्कान आणि साहिल या दोघांनी हिमाचलहून परतल्यानंतर ज्या ड्रममध्ये सिमेंट मिसळलेले मृतदेहाचे १५ तुकडे भरले होते तो ड्रम फेकून देण्याची तयारी सुरू केली होती. पण इथेच त्याने चूक केली. ज्या निळ्या ड्रममध्ये त्यांनी सौरभच्या शरीराचे तुकडे सिमेंटमध्ये मिसळून ठेवले होते ते खूप जड झाले होते.

"मोठ्या साईजचं Condom घेऊन ये..."; बड्या टेक कंपनीच्या फाऊंडरनं पत्नीचं चॅट उघड केलं

मृतदेह लपवताना मुस्कान आणि साहिलला याचा अंदाज नव्हता. पण जेव्हा संपूर्ण ड्रम सिमेंटने भरले आणि त्यात शरीराचे काही भागही होते तेव्हा त्याचे वजन खूप वाढले. पोलीस तपासानुसार, मुस्कान आणि साहिल या दोघांनी ३ मार्चच्या रात्री सौरभची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्या शरीराचे १५ तुकडे करण्यात आले.

हे तुकडे ओल्या सिमेंटमध्ये मिसळले होते आणि ड्रममध्ये भरले होते. यानंतर, मुस्कान आणि साहिल हिमाचलला दोन आठवड्यांच्या सहलीसाठी निघाले. परतल्यानंतर कुठेतरी त्याची विल्हेवाट लावण्याचं त्या दोघांनी नियोजन केले.  १७ मार्च रोजी सुट्टी संपल्यानंतर दोघेही याच उद्देशाने परतले. यासाठी त्याने इतर काही कामगारांना बोलावले आणि त्यांना ड्रम उचलून कुठेतरी फेकण्यास सांगितले. त्या कामगारांनीही हे करण्याचा प्रयत्न केला, पण जास्त वजनामुळे ते उचलू शकले नाहीत. हे करत असताना ड्रमचे झाकण एका बाजूने उघडू लागले. त्यामुळे मृतदेहाच्या कुजलेल्या तुकड्यांमधून दुर्गंधी येऊ लागली. कामगारांनाही याबद्दल संशय आला.

त्या ड्रमचे वजण वाढल्यामुळे त्या दोघांनाही तो ड्रम उचलता आला नाही. मुस्कान तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि साहिल त्याच्या खोलीत निघून गेला. तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचलेल्या मुस्कानने सुरुवातीला सौरभच्या हत्येचा दोष त्याच्या बहिणी आणि मेहुण्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण मुस्कानच्या आई आणि वडिलांना तिने सांगितलेल्या घटनेत विसंगती आढळली. 

एका शेजाऱ्याने सांगितले की, साहिल अनेकदा मुस्कानच्या घरी येत असे. याबद्दल अजिबात शंका नव्हती. मुस्कानचे वर्तन खूप चांगले होते. त्यामुळे तिच्या वागण्याने कधीही शंका आली नाही.

शेजाऱ्याने दिलेली माहिती अशी की,  १७ मार्च रोजी मुस्कानला एकटे शांत बसलेले पाहिले. ती ड्रमची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत होती. तिने यासाठी मजूर बोलावले होते, पण मजूरही तो ड्रम उचलू शकले नाहीत. सौरभ आणि मुस्कानचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मुस्कानने २०१९ मध्ये पिहू नावाच्या मुलीला जन्म दिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश