शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

३१ लाखाच्या अपहार प्रकरणी सरपंच, ग्रामसेवकास पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:22 IST

आष्टा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी सन २०१७ ते २०१९ मध्ये ३० लाख ८० हजार ८८ रूपयांचा निधी आला होता. सरपंच पंचफुला रमाकांत पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी मासिक बैठका न घेता विविध कामांवर खर्च केल्याचे दर्शवून ती रक्कम उचलली होती़

लातूर : चाकूर तालुक्यातील आष्टा येथील ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून विकास कामे न करता ३१ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यास रविवारी पोलिसांनी चाकूरच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्या. ए.एस. आलेवार यांनी दोन्ही आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आष्टा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी सन २०१७ ते २०१९ मध्ये ३० लाख ८० हजार ८८ रूपयांचा निधी आला होता. सरपंच पंचफुला रमाकांत पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी मासिक बैठका न घेता विविध कामांवर खर्च केल्याचे दर्शवून ती रक्कम उचलली होती़ त्यामुळे उपसरपंचासह सदस्यांनी तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती. चौकशी अहवालावरून विस्तार अधिकारी अनंत पुठ्ठेवाड यांनी फिर्याद दिल्याने सरपंच आणि ग्रामविकास अधिकाºयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.दोन्ही आरोपींना शनिवारी पोलिसांनी अटक करुन रविवारी येथील न्यायालयात उभे केले असता न्या. ए. एस. आलेवार यांनी आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारsarpanchसरपंच