शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

बनावट कागदपत्राप्रकरणी संतोष आंबेकरला कोर्टात केले हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 8:54 PM

बनावट कागदपत्र सादर केल्याचे प्रकरण : अंतिम युक्तिवाद मार्चमध्ये

ठळक मुद्देसोमवारी दुपारी या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले आहे.याप्रकरणी सिटी कोतवालीत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी संतोष आंबेकर याची बाजू वकील पंकज ताम्हणे, राजीव गुप्ता, गायत्री दाणी यांनी मांडली.

अमरावती - संचित रजा वाढविण्याकरिता कुख्यात संतोष शशिकांत आंबेकर (रा. इतवारी हायस्कूल, लकडगंज, नागपूर) याने बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली होती. सोमवारी दुपारी या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले आहे. सरकारी पक्षाने याआधी सादर केलेले पुराव्याबाबत कायद्यानुसार आरोपी संतोषला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी हजर केले असता, न्यायालयाने त्याची बाजू ऐकून अंतिम युक्तिवादाकरिता ५ मार्च २०२० ही तारीख दिली आहे. त्याच्यावर १ ऑक्टोबर २००५ रोजी सिटी कोतवाली ठाण्यात भादंविचे कलम ४२०, ४६८ अन्वये  गुन्हा दाखल होता.संतोष हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात २००५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, त्याचे स्थालांतर अकोला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते. त्याला येथून १४ दिवसाची संचित रजा मिळाली होती. ती रजा वाढवून घेण्याकरिता त्याने पत्नी आजारी असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र कारागृह अधीक्षकांना सादर केले होते. अधीक्षकांनी पडताळणी केली असता, त्यावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सिटी कोतवालीत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी संतोष आंबेकर याची बाजू वकील पंकज ताम्हणे, राजीव गुप्ता, गायत्री दाणी यांनी मांडली. 

 

टॅग्स :Courtन्यायालयAmravatiअमरावतीArrestअटकPoliceपोलिस