शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:43 IST

Sana Yousaf : पाकिस्तानमध्ये १७ वर्षीय टिकटॉकर सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानमध्ये १७ वर्षीय टिकटॉकर सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर खळबळ उडाली आहे. इस्लामाबादचे पोलीस अधिकारी सैयद अली नासिर रिझवी यांनी या हत्येमागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. सनावर २२ वर्षीय मुलाने गोळ्या झाडल्या. कारण तिने मुलाची मैत्रीची ऑफर नाकारली होती. सना सतत नकार देत असल्याने मुलगा संतापला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. 

१७ वर्षांची सना ही लोकल स्टार होती. टिकटॉकवर तिचे ८ लाख फॉलोअर्स होते आणि ५ लाख लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होते. रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय मुलाने वारंवार सनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने त्याला सतत नकार दिला. त्याला तिच्याशी मैत्री करायची होती. त्याने २९ मे रोजी सनाच्या वाढदिवशी तिच्याशी संपर्क साधण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केले. 

पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलगा सनाच्या घरी पोहोचला आणि तिला सात ते आठ तास भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अयशस्वी झाला. त्यामुळेच तो संतापला आणि त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचा मोबाईल आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. त्याने देखील आपण हत्या केल्याचं कबूल केलं. 

सनाला दोन गोळ्या लागल्या

सनाच्या आईने सांगितलं की, संध्याकाळी पाच वाजता एक व्यक्ती हातात पिस्तुल घेऊन अचानक आमच्या घरात घुसला आणि मुलीवर त्याने गोळ्या झाडल्या. सनाला दोन गोळ्या लागल्या. ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी