शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सलमान खानची कोरियोग्राफर चालवत होती सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 21:25 IST

डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते. अनेकदा तिने तरुणींना खोटे सांगून कॉन्सर्टच्या नावाखाली विदेशात पाठविले होते.

ठळक मुद्देमहिला कोरियोग्राफरचे अॅग्नेस हेमिल्‍टन (वय 56) असं नावं आहे. ही महिला आरोपी तरुणींना खाडी आणि आफ्रिकन देशात सप्लाय करत होतीआरोपी महिला मुंबईत डान्स क्‍लासेस चालविते. डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते ‍ती मागणीनुसार मुंबईहून तरुणींना पाठवत होती. अॅग्नेेसने एका तरुणीला कंसर्टसाठी केनियामध्ये पाठविले होते.

मुंबई - डान्स शिकविण्याच्या नावाखाली मॉडल आणि स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला शरीरविक्रीसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिला कोरियोग्राफरला अटक केली आहे. या महिला कोरियोग्राफरचे अॅग्नेस हेमिल्‍टन (वय 56) असं नावं आहे. ही महिला आरोपी तरुणींना खाडी आणि आफ्रिकन देशात सप्लाय करत होती, असाही आरोप अटक करण्‍यात आलेल्या महिलेवर करण्‍यात आला आहे. आरोपी महिला मुंबईत डान्स क्‍लासेस चालविते. डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते. अनेकदा तिने तरुणींना खोटे सांगून कॉन्सर्टच्या नावाखाली विदेशात पाठविले होते. तेथे त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडले होते. पोलिसांनी आरोपी महिलेकडून अनेक आक्षेपार्ह क्लिप आणि दस्ताऐवजही जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासह अनेक अभिनेत्याला आणि अॅक्ट्रेसेसला डान्स शिकविल्याचा दावा अॅग्नेस हेमिल्टनने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. अॅग्नेस हिने प्रभुदेवा आणि गणेश आचार्यला असिस्ट केले होते. अभिनेत्री डेजी शाह हिला देखील डान्स शिकविल्याचे अॅग्नेसने पोलीस चौकशीत सांगितले आहे. अॅग्नेस ही भारत आणि मलेशियादरम्यान अधूनमधून प्रवास करते. तिथे ती विदेशी नागरिकांच्या गाठीभेटी घेते. नंतर ‍ती मागणीनुसार मुंबईहून तरुणींना पाठवत होती. अॅग्नेेसने एका तरुणीला कंसर्टसाठी केनियामध्ये पाठविले होते. ती तरुणी केनियात पोहोचल्यानंतर ‍तेथील एका महिलेने तिला नैरोबीमध्ये घेऊन गेली आणि तिला शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करण्‍याचा प्रयत्न केले. मात्र त्या तरुणीने शरीरविक्रीस विरोध केल्याने तिला अमली पदार्थाच्या प्रकरणात ओढण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSalman Khanसलमान खानdanceनृत्यSex Racketसेक्स रॅकेट