शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळनजीक जुन्या वादातून सख्या भावांचा खून; थरारक घटनेनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 00:05 IST

शांताराम भोलानाथ साळुंखे(२८) व राकेश भोलानाथ साळुंखे (३३, दोघे रा. कंडारी) अशी खून झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळनजीक असलेल्या कंडारीत जुना वाद उफाळून आला. यात दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आल्याची थरारक घटना घडली. यामुळे भुसावळसह कंडारी परिसर हादरला आहे. शुक्रवारी रात्री १०:३० ते ११  वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण  जखमी गंभीर असल्याची माहिती मिळाली.    

शांताराम भोलानाथ साळुंखे(२८) व राकेश भोलानाथ साळुंखे (३३, दोघे रा. कंडारी) अशी खून झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. तर  विकी सपकाळे व सागर हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या व्यवसायिक वादातून ही घटना घडली असावी.   आरोपींची नावे निष्पन्न झाली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघम, बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड,  दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  आरोपींचा शोध घेण्याचे कामही सुरू झाले आहे.  त्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :BhusawalभुसावळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस