शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 19:30 IST

Sachin Vaze : वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली.

ठळक मुद्देकोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना सचिन वाझे यांचे वकील आरती कालेकर म्हणाल्या, "कोठडीचा मुद्दा नाही. आम्ही आमच्या क्लायंटशी कोणते मुद्दे आहेत याबद्दल बोलू.

मुंबई पोलीस दलातील दुसऱ्यांदा निलंबित केलेले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता ३० मार्चला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान एटीएसने या आपले उत्तर न्यायालयात दाखल केले आहे. 

 

कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना सचिन वाझे यांचे वकील आरती कालेकर म्हणाल्या, "कोठडीचा मुद्दा नाही. आम्ही आमच्या क्लायंटशी कोणते मुद्दे आहेत याबद्दल बोलू. सचिन वाझे यांच्या बहिणीने सांगितले आहे की, वाझे यांचे कुटुंबीय राहत असलेल्या ठिकाणी माध्यमांनी त्रास देऊ नये म्हणून देखील याचिका दाखल देखील आहे. वाझे यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जात असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) मागील शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. एनआयएने दिवसभर वाझे यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कंबाला हिल येथील ऑफिसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे गेले होते. चौकशीनंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक केली होती. त्यानंतर वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसCourtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालय