शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

स्नॅपडील लकी ड्रॉची बतावणी करून पावणेदोन लाख हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 20:03 IST

सायबर गुन्हेगाराचा गंडा : सदर ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्दे१८ सप्टेंबरला घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.तुम्हाला स्नॅपडीलच्या लकी ड्रॉमध्ये १६ लाख ९४ हजार रुपये किमतीची आलिशान कार पहिला पुरस्कार म्हणून मिळाली आहे, अशी बतावणी कथित आरोपी गुप्ताने केली.

नागपूर : स्नॅपडीलच्या लकी ड्रॉ मध्ये १७ लाख रुपयाच्या कारचे पाहिले बक्षीस लागल्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला एक लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. १८ सप्टेंबरला घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. सदर परिसरात राहणाऱ्या पीडित व्यक्तीला १८ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजता एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव संजय गुप्ता सांगितले. तुम्हाला स्नॅपडीलच्या लकी ड्रॉमध्ये १६ लाख ९४ हजार रुपये किमतीची आलिशान कार पहिला पुरस्कार म्हणून मिळाली आहे, अशी बतावणी कथित आरोपी गुप्ताने केली.

हा पुरस्कार पाहिजे असेल तर तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून ६५०० रुपये भरावे लागेल, असे सांगून पीडित व्यक्तीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. फिर्यादीने ती लिंक उघडून संबंधित अकाउंट मध्ये ६५०० रुपये भरले. त्यानंतर आरोपी वारंवार फोन करुन वेगवेगळे कारण सांगून फिर्यादीला रक्कम भरायला सांगू लागला. एकूण एक लाख ८४५८० रुपये भरल्यानंतरही आरोपीचे पैसे मागणे सुरूच होते. त्यामुळे फिर्यादीला संशय आला. पुरस्काराची कार नको, आपली रक्कम परत द्या, असे म्हटले असता आरोपीने त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित व्यक्तीने सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीच्या  आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

 

विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी 

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूरPoliceपोलिस