शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

इंदापूर येथे किरकोळ कारणावरुन चौतीस वर्षीय इसमाच्या डोक्यात घातला गज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 8:09 PM

जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या विरोधात आम्ही अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू अशा आशयाची धमकी दिली.

इंदापूर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गजाने मारहाण करून चौतीस वर्षीय इसमास जखमी केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बावडा येथे गुरुवारी (दि. २१ ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या संदर्भात अब्दुल दस्तगीर सय्यद ( वय ३४ ) रा. खंडोबानगर, बावडा ता. इंदापूर जि. पुणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्यामध्ये अमोल उत्तम मोहिते व सागर उत्तम मोहिते दोघेही रा. खंडोबानगर बावडा ता. इंदापूर जि. पुणे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल दस्तीगीर सय्यद याची पत्नी व आई यांच्यामध्ये किरकोळ भांडणे सुरू असताना,अमोल मोहिते व सागर मोहिते त्या ठिकाणी आले त्यावेळी फिर्यादी आरोपीस म्हणाले, आमचे घरगुती भांडणे असल्याने तुम्ही येथे थांबू नका, मात्र आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून, हातात लोखंडी गज घेवून आले व फियार्दी यांच्या डाव्या हाताच्या पंज्यावर मारला व अमोल मोहिते याने खून करण्याच्या उद्देशाने डोक्यात गज मारला, यामुळे फिर्यादींच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली की, जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या विरोधात आम्ही अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू, अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी