शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रॉडने नागरिकांवर हल्ला; डोंबिवलीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:32 IST

Assaulting Case : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले  रोड परिसरात  शैलेश रॉय या मद्यधुंद रिक्षाचालकाने  भर रस्त्यात गाडी थांबवली आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो दादागिरी करू लागला.

ठळक मुद्देशैलेश रॉय असे या रिक्षाचालकाचे नाव असून तो मानपाडा परीसरात राहतो. घटनेची माहिती मिळाल्यावर विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या रिक्षाचालकाला  ताब्यात घेतले आहे.   

कल्याण - डोंबिवली पश्चिमेत एका मद्यधुंद रिक्षाचालकाने भर रस्त्यात  राडा घातल्याची घटना घडली आहे.  रस्त्याच्या मधोमध हा रिक्षाचालक रिक्षा उभी करून राडा घालत होता. या रिक्षाचालकाने रॉडने हल्ला करत चार नागरीकांना जखमी केले आहे. मात्र या घटनेमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण झाला आहे. शैलेश रॉय असे या रिक्षाचालकाचे नाव असून तो मानपाडा परीसरात राहतो. घटनेची माहिती मिळाल्यावर विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या रिक्षाचालकाला  ताब्यात घेतले आहे.        

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले  रोड परिसरात  शैलेश रॉय या मद्यधुंद रिक्षाचालकाने  भर रस्त्यात गाडी थांबवली आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो दादागिरी करू लागला. यावेळी काही लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणालाही जुमानले नाही. शैलेश ने जोरदार आरडाओरडा सुरू केल्याने लोकांची गर्दी जमली. यावेळी सुमित गुप्तता हा आपल्या मित्राशी स्कुटीवरून  येथून जात  असताना शैलेशने सुमितवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमितच्या  डोळ्याला आणि   शरीराला गंभीर दुखापत  झाली आहे. सुमित यांच्या डोळ्यातून रक्त आल्याचे  पाहून नागरिकही भयभीत झाले.  हा रिक्षाचालक  यावरच थांबला नाही तर त्याने रिक्षामधून लोखंडी रॉड काढून   बाकी नागरिकांवर देखील हल्ला केला. या हल्ल्यात सुमितसह  कुणाल भोईर, अजय चव्हाण,  शिवम सिंग हे देखील जखमी झाले आहेत. अखेर  विष्णुनगर पोलिसांनी  शैलेश रॉय याला ताब्यात  घेत लोखंडी रॉड आणि रिक्षा ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा