शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 21:00 IST

गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.

ठळक मुद्देरॉबर्ट वड्रा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयांवर छापा घातलावाड्रा यांच्या नवी दिल्लीतील ३ कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेतआमच्या माणसांना ईडीने खोलीत बंदिस्त केले आहे.

नवी दिल्ली - अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयांवर छापा घातला आहे. वाड्रा यांच्या नवी दिल्लीतील ३ कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. ईडीमधील अनेक अधिकारी वड्रा यांच्या कार्यालयात तपास करत असल्याची माहिती उघड झाली आहे.  आमच्या माणसांना ईडीने खोलीत बंदिस्त केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना भेटण्याची कोणालाही मुभा नाही असे वाड्रा यांच्या वकिलांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.

टॅग्स :raidधाडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयrobert vadraरॉबर्ट वाड्राdelhiदिल्ली