शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत लुटमारीचा डाव, गोंडवाना एक्सप्रेसमधून तीन लुटारू जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 10:31 IST

धावत्या गोंडवाना एक्सप्रेसच्या पेन्ट्री कारमध्ये तीन प्रवेश केला. कर्मचाऱ्यांच्या जवळून ७० हजाराची लुटमार करुन लुटारु पसार झाले.

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : धावत्या गोंडवाना एक्सप्रेसच्या पेंट्री कारमध्ये शिरून लूटमार करणाऱ्या तीन लुटारुंना रेल्वेपोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. लुटमारीची ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड ते तिरोडी या रेल्वे स्थानकादरम्यान १२ नोव्हेंबर रोजी घडली होती. धावत्या गोंडवाना एक्सप्रेसच्या पेन्ट्री कारमध्ये तीन प्रवेश केला. कर्मचाऱ्यांच्या जवळून ७० हजाराची लुटमार करुन लुटारु पसार झाले.

या घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस अंतर्गत कलम ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. लुटारूंना अटक करण्याकरिता नागपूरचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले. त्यांनी लुटारूना मोठ्या शिताफिने अटक केली. ही कारवाई निरीक्षक एस. दत्ता, निरीक्षक व्ही.के. तिवारी, उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन, उपनिरीक्षक आर्. ए. बनसोड, आरक्षक जयंतीलाल, निरीक्षक अनिल पाटील, निरीक्षक नंदबहादुर गोंदिया यांच्या पथकाने केली.

टॅग्स :bhandara-acभंडाराrailwayरेल्वेPoliceपोलिस