शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्ती अजूनही पोलिसांच्या रडारवर, जबाबाची पडताळणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 06:48 IST

पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. सर्व जबाब नोंद झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आली नसून, ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या पोलिसांनी आतापर्यंत तीसहून अधिक जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या अत्यंत जवळ असणाºया अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पोलिसांचे अधिक लक्ष आहे. तिची कसून चौकशी सुरू असून अजूनही ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते.वांद्रे पोलिसांनी रियाची जवळपास नऊ ते दहा तास चौकशी केली होती. त्या दरम्यान तिचा जबाब नोंदविण्यात आला. सुशांतबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी तिला विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतरही रियाची फोनवरून तसेच बºयाचदा पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जात असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. सर्व जबाब नोंद झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आली नसून, ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सुशांतने १४ जूनला आत्महत्या केली त्याच्या बारा दिवस आधी रिया त्याला सोडून निघून गेली होती. दोघांचे भांडण झाल्यानंतर सुशांतनेच तिला जायला सांगितल्याचे तिने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले ंआहे. याआधी मालाडच्या ज्या घरात ते राहत होते ते घर झपाटलेले होते, असेही तिने सांगितल्याचे समजते. मात्र शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे त्यांनी हे घर सोडल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते.दोघे लग्न करणार असल्याची चर्चासुशांत आणि रिया डिसेंबर, २०२०मध्ये लग्न करणार होते अशी चर्चा आहे. त्याच्या तीनपैकी दोन कंपन्यांचे मालक रिया आणि तिचा भाऊ असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीनेही पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतbollywoodबॉलिवूडCrime Newsगुन्हेगारी