शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

उल्हासनगरात भरधाव टेम्पोखाली येऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:00 IST

उल्हासनगर शांतीनगर परिसरातील अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरून काल रात्री 2 वाजताच्या सुमारास अक्टिव्हा मोटारसायकलवरून अजय भावनांनी जात होते. त्यावेळी कल्याणहून अंबरनाथकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

उल्हासनगर -  कॅम्प नंबर - 3 मधील शांतीनगर येथील रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. 

उल्हासनगर शांतीनगर परिसरातील अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरून काल रात्री 2 वाजताच्या सुमारास अक्टिव्हा मोटारसायकलवरून अजय भावनांनी जात होते. त्यावेळी कल्याणहून अंबरनाथकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अजय याची गाडी रस्त्यावरून स्लिप झाल्याने तो टेम्पोखाली आल्याचे बोलले जात आहे. शहरातील रस्त्याने पुन्हा एक बळी घेतल्याची टीका होत आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातulhasnagarउल्हासनगर