शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा आढळली संशयास्पद; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पंतनगर पोलिसांनी घेतले चौकटीला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:01 IST

टिटवाळ्यात मोबाईलचे दुकान फोडून पसार झालेले चोरटे फसले पंतनगर पोलिसांच्या जाळ्यात 

मुंबई - टिटवाळा येथील बंद असलेल्या मोबाईलचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्दय़ांवर घेऊन चार जणांनी टोळी शिताफीने लंपास झाली. मात्र, घाटकोपरमध्ये पाय ठेवताच पंतनगर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पंतनगर पोलिसांचे एक पथक गस्त घालत असताना त्यांना रमाबाई कॉलनीजवळ आलेली एक रिक्षा संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालक सुसाट पळू लागला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षात बसलेल्या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळय़ा कंपनीचे २४ नवीन मोबाईल, १५ जुने मोबाईल, २२ मोबाईल बॅटऱ्या, ३४ टेम्पर ग्लास,अँपल कंपनीचे आयपॅड असा चोरीचा मुद्देमाल सापडला. टिटवाळा येथे मोबाईलचे दुकान फोडून ही चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMobileमोबाइलthaneठाणेRobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटक