शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

रिक्षाचालक चालवत होता वेश्याव्यवसाय; इंटरनेटचा गैरवापर करून सुरु होता गोरखधंदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:51 IST

बोगस ग्राहक पाठवून पोलिसांना छापा टाकला आणि २ मुलींची सुटका केली.

ठळक मुद्दे पोलिसांनी ३० आणि २१ वर्षीय दोन मुलींची सुटका केली असून आरोपी यादवला अटक केली. मोठ्या आर्थिक मोबदल्यातून ७० टक्के रक्कम आरोपी यादव स्वतः घेत असे. बऱ्याच कालावधीपासून हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविण्यात सक्रिय होते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबई - इंटरनेटचा गैरवापर करून 'Massage Republican.Com' या साईटवर स्वतःचा मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून त्याद्वारे काही आरोपींची टोळी भारतीय महिलांचा वापर करून देहविक्रीचा गोरखधंदा चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष - १चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बोगस ग्राहक पाठवून पोलिसांना छापा टाकला आणि २ मुलींची सुटका केली.पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी माहितीची शहनिशा करण्यासाठी 'Massage Republican.Com' या साईटवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर १० फेब्रुवारीला बोगस ग्राहक पाठवले असता मोबाइलधारकाने त्याला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुरी मशिदीजवळील हॉटेल स्काय वे इन येथे बोलावले. त्यानुसार कक्ष - १० च्या पोलिसांनी नियोजनबद्ध छाप्याची तयारी केली. नंतर बोगस ग्राहकाला पाठवून हॉटेल स्काय वे इन येथे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दोन बळीत  मुलींसह एक इसम आढळून आला. एका मुलीचे वय ३० तर दुसऱ्या मुलीचे वय २१ असं आहे.  अधिक चौकशी केली असता तो इसम उच्चभ्रू भारतीय आणि विदेशी ग्राहकांना वेश्यागमनासाठी प्रलोभन देऊन आकर्षित करत असल्याचे उघड झाले. या अटक इसमाचे नाव जातुन महादेव यादव (३७) असं असून तो अंधेरी पूर्वेकडील चानक कॉलनीत राहतो. महत्वाचे म्हणजे तो रिक्षाचालक आहे. 

मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला

नागपुरातील हॉटेल क्रिष्णामध्ये सेक्स रॅकेट : पोलिसांचा छापा

182 महिलांसोबत शरीरसंबंध ठेवून MMS बनविले; बड्या उद्योगपती घराण्यातील दोघांना अटक

धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

जातुन महादेव यादव (३७), रिक्षाचालक

पोलिसांनी ३० आणि २१ वर्षीय दोन मुलींची सुटका केली असून आरोपी यादवला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल फोन, दोन सिमकार्ड आणि १७५०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले. या आरोपीविरोधात बेकायदेशीरपणे देह विक्री व्यवसाय करण्यासाठी गरजू मुलींना भाग पडल्याच्या कारणामुळे पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुलींना मिळत असलेल्या मोठ्या आर्थिक मोबदल्यातून ७० टक्के रक्कम आरोपी यादव स्वतः घेत असे. या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि पाहिजे असलेला आरोपी हे बऱ्याच कालावधीपासून हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविण्यात सक्रिय होते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकhotelहॉटेलraidधाडMumbaiमुंबई