शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला चक्क रिक्षा चालकाला, वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:13 IST

Rickshaw driver fined for not wearing helmet : या ई-चलान कारवाईचा या रिक्षा चालकाला मनस्ताप सहन करावा लागला असून वाहतूक पोलिसांच्या अजब कारवाईचा प्रकार समोर आला आहे.

कल्याण- एखादा नियम तोडल्यास ई चलान पद्धतीने वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र कल्याणमधील द्वारली येथे राहणारे गुरुनाथ चिकणकर हे रिक्षा चालक आहे. त्यांनी हेल्मेट न घातल्याने त्यांना 500 रुपये दंड आकारण्याच्या अजब बाब समोर आली आहे. या ई-चलान कारवाईचा या रिक्षा चालकाला मनस्ताप सहन करावा लागला असून वाहतूक पोलिसांच्या अजब कारवाईचा प्रकार समोर आला आहे.

 गुरुनाथ हे द्वारली गावात राहता. ते  रिक्षा चालवितात. त्यांना ई चलान आले. त्यांना त्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला होता. मात्र त्यांनी कोणत्या नियमाचे उल्लंघन केले याची त्यांना कल्पना नव्हती.  हा दंड भरणार होते. दहा ते बारा दिवस त्यांनी विलंब गेला. त्यांनी या बाबत त्यांच्या मेहूण्यांकडे विचारणा केली असता त्यांनी ई चलान पाहून सांगितले की, हेल्मेट न घातल्याने हा दंड आकारला आहे. तेव्हा गुरुनाथ हे चक्रावूनच गेले. त्यांनी दंड न भरल्याने त्यांना चक्क कोर्टाकडून समन्स आले आहे. मात्र त्यांना जे चलान आले त्यावर त्यांच्या रिक्षाचा गाडी नंबर, पत्ता आणि नाव आहे. मात्र हे चलान एका दुचाकी चालकाला आकारण्यात आले. जो कांदिवली येथील आहे. त्याने हेल्मेट घातले नव्हते. ही प्राथमिक बाब समोर आली आहे.

गुरुनाथ यांनी विठ्ठलवाडी येथील पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी हात वरती करीत  ई चलानचा दंड आम्हाला काही माहिती नाही. ठाण्या जाऊन विचारा असे उत्तर दिले. मात्र गुरुनाथ यांनी सांगितले की, माझी यात काही एक चूक नसताना मी दुस:याने केलेल्या चुकीचा दंड का भरायचा असा सवाल उपस्थित केला आहे. वाहतूक पोलिसांच्या चूकीचा दंड मी का भरु. त्यांनी चूक सुधारावी. या सगळ्य़ा  प्रकारामुळे गुरुनाथ यांना मानसिक त्रस झाला आहे. वाहतूक पोलिसांनी शहानिशा करुन दंड आकारला पाहिजे. अन्यथा यातून वाहतूक पोलिसांच्या ई चलान दंड आकारणी वाहन चालकांना त्रस होईल. गुरुनाथ यांचे भाऊ मदन चिकणकर हे पेशाने वकिल आहे. त्यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस