शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

रिक्षाचे भाडे मागितल्याने रिक्षाचालक तरुणावर चाकूने हल्ला, चंदनसार येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 00:14 IST

 शुक्रवारी दुपारी विरारच्या चंदनसार येथे ही घटना घडली. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.

मंगेश कराळे -नालासोपारा - रिक्षाचे भाडे मागितल्याने राग मनात धरून रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.  शुक्रवारी दुपारी विरारच्या चंदनसार येथे ही घटना घडली. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. जखमी रिक्षाचालकाला रिद्धीसिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.

चंदनसार रोडवरील कातकरी पाडा येथे शहजाव शेख (२६) हा तरुण राहत असून तो रिक्षा चालवतो. रिक्षा पंक्चर असल्याने ते काढण्यासाठी जात असताना त्याच्या ओळखीचे दोघे आले व तांदूळ बाजार येथे सोडण्यासाठी सांगितले. शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास तांदूळ बाजार येथे सोडल्यानंतर रिक्षा चालकाने भाडे मागितले. याच गोष्टींचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या खिशातून चाकू काढून शहजाव याच्या डाव्या गालावर मारून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी सलिम शेख नावाच्या आरोपीला अटक केले असून पोलीस पुढील तपास करत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस