शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दिले नाही म्हणून केला चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:12 IST

विरार पोलिसांनी फरार दोन्ही आरोपीच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे 23 वर्षीय रिक्षाचालक तरुणाकडे दोघांनी खर्चासाठी 100 ते 150 रुपये मागितले. नाकावर फाईट मारून गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  

नालासोपारा - सोमवारी रात्रीच्या सुमारास विरार पूर्वेकडील जीवदानी पाडा येथील पान टपरीवर उभ्या असलेल्या 23 वर्षीय रिक्षाचालक तरुणाकडे दोघांनी खर्चासाठी 100 ते 150 रुपये मागितले. मात्र, त्याने देण्यास नकार दिल्याने रागाच्याभरात चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी फरार दोन्ही आरोपीच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. विरार पूर्वेकडील जीवदानी पाड्यात राहणारा रिक्षाचालक अश्रफ अब्बास खान (23) हा सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील टपरीवर उभा असताना सदर ठिकाणी पिटु मिश्रा आणि बिमलेश उर्फ टकल्या हे आले आणि खर्चासाठी 100 ते 150 रुपये खर्चासाठी मागितले. अश्रफ याने नकार दिल्यावर तोच राग मनात धरत चाकूने डाव्या बाजूला छातीवर, डाव्या बरगडीवर, उजव्या हाताच्या दंडावर, डाव्या पायाच्या मांडीवर, डाव्या बाजूला पाठीवर वार केले आहे. तसेच नाकावर फाईट मारून गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरार