शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्ननगरी मुंबई गाठण्यासाठी निर्दयी आईनं तिच्या २ महिन्याच्या बाळाला विकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 21:14 IST

मायानगरी मुंबईत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील हबीब नगर ...

ठळक मुद्देहैदराबाद येथील सुभानपूर परिसरात २२ वर्षीय  झोया खान पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एकटीच राहत होती. झोयाने शेजारी राहणाऱ्या एस. के. मोहम्मद आणि तबस्सुम या दाम्पत्याला ४५ हजारांना बाळ विकण्याचं ठरवलं. 

मायानगरी मुंबईत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील हबीब नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी २२ वर्षीय महिलेला २ महिन्याचा बाळाला विकण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली. तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासाच पोलिसांनी कारवाई केली. २ महिन्याच्या नवजात बाळाचा ताबा मिळवला आणि महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. 

हैदराबाद येथील सुभानपूर परिसरात २२ वर्षीय  झोया खान पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एकटीच राहत होती. तिला मायानगरी मुंबईत येण्याची इच्छा होती. तसेच २ महिन्याची बाळाची एकटी काळजी घेताना तिला पैशासह अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. यावेळी तिने आपल्या बाळाला विकण्याचा निश्चय केला. शेख अदनाना असं या दोन महिन्याच्या बालकाचं नाव आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. झोयाने शेजारी राहणाऱ्या एस. के. मोहम्मद आणि तबस्सुम या दाम्पत्याला ४५ हजारांना बाळ विकण्याचं ठरवलं. महिलेच्या पतीला बालकाला विकण्याचा प्रयत्न होत असल्याची चुणचुण लागली होती. माहिती मिळाल्यानंतर पतीने हबीब नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी बाळाची आई तसेच बाळाला विकत घेणाऱ्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. व्यवहारासाठी मध्यस्थी करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाळाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे, अशी माहिती हबीब नगर पोलीस ठाण्याच्या पी. शिव चंद्रा यांनी ही माहिती दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

मलेशियात असलेल्या तरुणीचा जळगावात ऑनलाईन घटस्फोट

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई