शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रावण टोळीचा म्होरक्या चिम्या उर्फ अमोल गायकवाडला गावठी पिस्तूलसह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:07 IST

देहूरोड पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देअमोल गायकवाड हा २०१७ पासून मोक्कामध्ये वाँटेड

देहूरोड : देहूरोडपोलिसांनी केलेल्या कारवाईत देहूरोड येथील चिंचोली गावाजवळ  ( देहूरोड)  कुख्यात गँगस्टर रावण टोळीचा म्होरक्या चिम्या उर्फ अमोल गायकवाड याला जुन्या गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आली आहे.         देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद निजप्पा गायकवाड यांची रावण टोळीने गेल्या चार ते पाच वर्षात रावेत,काळेवाडी, निगडी, आकुर्डी , वाकड आदी भागात जरब बसविली होती. मोक्का अंतर्गत केलेल्या  कार्यवाहीत विनोद गायकवाड व साथीदार यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर त्याचा भाऊ चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड ( रा. रावेत ता हवेली  ) याने भूमिगत होता. ससा उर्फ वाघमोडे , सोन्या जाधव, नझीम व इतर साथीदारांच्या साह्याने चालविण्याचा प्रयत्न करीत टोळी उभारण्याचे काम करीत होता . याची माहिती देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रीतम वाघ, राजेश कुरणे यांच्याकडून जमा   केली जात असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार देहूरोड येथील चिंचोली गावाजवळ अमोल गायकवाड या;ला तंभयत घेतले . यावेळी घेण्यात आलेल्या झडतीत  गायकवाडकडे एक जुने वापरते गावठी पिस्तूल मिळून आले. अमोल गायकवाड हा २०१७ पासून मोक्कामध्ये हवा ( वाँटेड ) होता.       पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहआयुक्त प्रकाश मुत्याळ, अतिरिक्त पोळी आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त संजय नाईकपाटील, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मनीष कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार , उपनिरीक्षक जगताप , गायकवाड, पोलीस हवालदार शाम शिंदे, प्रीतम वाघ , राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांनी कारवाई केली. 

टॅग्स :dehuroadदेहूरोडPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी