शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावाहून मदतीला बोलावलेल्या तरुणीवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 23:17 IST

लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी ठेवले शारीरिक संबंध..

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध

पुणे : हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून गावाहून मदतीला बोलावलेल्या तरुणीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी रोहन सुरेंद्रनाथ आवळे (रा. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सांगली येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हे दोघेही ओळखीचे आहेत. रोहन याने आपल्या हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून या तरुणीला मदतीसाठी एप्रिल २०१८ मध्ये पुण्यात बोलावले होते. तिला मित्राच्या रुमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ काढून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. तिच्याकडून जबरदस्तीने १५ हजार रुपये घेतले. त्याने ही गोष्ट पोलिसांना सांगितली तर घराच्यांना जिवे मारेल व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून तिने सांगली पोलिसांकडे फिर्याद दिली होती. सांगली पोलिसांनी हा गुन्हा पुण्यात वर्ग केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी