शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 15:16 IST

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी औरैया येथील रहिवासी असलेल्या महिलेने फफुंद पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, तुर्कीपूर येथे राहणाऱ्या संतोष बाबू यांचा मुलगा प्रताप यादव याने चांगली नोकरीस लावतो असे प्रलोभन दाखवत तरुणीला नोएडा येथील एका खोलीत डांबून ठेवले आणि बलात्कार केला.

औरैया जिल्ह्यातील रहिवासी महिलेने नोकरीच्या बहाण्याने तिला नोएडा येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी औरैया येथील रहिवासी असलेल्या महिलेने फफुंद पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.पोलिसांनी सांगितले की, तुर्कीपूर येथे राहणाऱ्या संतोष बाबू यांचा मुलगा प्रताप यादव याने चांगली नोकरीस लावतो असे प्रलोभन दाखवत तरुणीला नोएडा येथील एका खोलीत डांबून ठेवले आणि बलात्कार केला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरी आणून ओलिस ठेवले. आरोपीव्यतिरिक्त त्याचे वडील संतोष बाबू, आई शकुंतला आणि बहीण संध्या हे देखील तिला मारहाण करत असत.२ जून रोजी संधी मिळाल्यावर तिने मोबाईलवरून माहिती वडिलांना दिली. यानंतर तिचे वडील फफूंद पोलिसांसह तेथे आले आणि तिला मुक्त केले. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसjobनोकरी