शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:23 IST

अश्लील चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवुन आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला.

ठळक मुद्देसोशल मीडियावर ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेलतिच्याकडून घेतलेल्या पैशाने सहा ते सात लाखांच्या महागड्या वस्तु खरेदीयाप्रकरणी आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल

पिंपरी :  महिलेला मारहाण, शिवीगाळ करत कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. अश्लील चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवुन आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. साईनाथ शेट्टी (वय ४४,रा.थेरगाव, मूळ - मसूर टॉवर मरोळ, अंधेरी, मुंबई ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी हा थेरगाव येथील राहणारा आहे.पीडित महिला चिंचवड येथील रहिवासी आहे. सप्टेंबर २०१७ पासून आरोपी पीडित महिलेवर सातत्याने अत्याचार करत आहे. हिंजवडी, बांद्रा, पुणे, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेलांमध्ये वेळोवेळी नेऊन आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. पीडित महिला गरोदर असतानाही त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. तिचे अश्लील चित्रीकरण करून सोशल मीडियावर ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडून घेतलेल्या पैशाने सहा ते सात लाखांच्या महागड्या वस्तु आरोपीने खरेदी केल्या. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कार