शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार, नंतर गर्भपात; ११ जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 09:51 IST

तरुणीला लॉजवर नेऊन बलात्कार केला आणि त्याची अश्लील चित्रफित काढली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाड : भावासह जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, एका तरुणीवर तीन महिने बलात्कार करणाऱ्या तरुणासह, त्याच्या दहा साथीदारांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी (२०) ही सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. याच गावातील तेजस झाडेने या तरुणीला आणि तिच्या भावाला मारण्याची धमकी देत, डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ आणि ७ ते ८ मार्च २०१९ या कालावधीत महाड शहरातील लॉजवर तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची अश्लील चित्रफित काढली. तिला मारहाणही केली. ती गर्भवती राहिल्यानंतर तेजसने बाळा पार्टे, विशाल मोरे यांच्या मदतीने वाई येथील रुग्णालयात गर्भपात केला.

तेजसला बाळा पार्टे, विशाल मोरे, योगेश मोरे, शशिकांत मोरे, साधना झाडे, राजेश झाडे (सर्व रा. वाडा, कुंभरोशी, सातारा), अनिश लांडगे (रा. उरळी कांचन, ता. पुणे), अमित दुधाणे (रा. खिंगर, पाचगणी), सोनू आणि एक अनोळखी महिलेनी मदत केली होती. वर्षभरानंतर तरुणीने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा गुन्हा महाड शहरात घडला असल्याने, महाबळेश्वर पोलिसांनी तो महाड शहर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रAbortionगर्भपात