शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक म्हणावा की नराधम! ९ वीच्या विद्यार्थिनीवर अनेकदा केला बलात्कार अन् व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेल 

By पूनम अपराज | Updated: December 19, 2020 14:21 IST

Rape : पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देअसे सांगितले जात आहे की, पीडित मुलगी ९ वी इयत्तेमध्ये शिकते आणि शिक्षक तिसरीच्या वर्गाला शिकवतो. तो त्या पीडित मुलीला धमकी देऊन घाबरवायचा.

राजस्थानच्या बूंदी येथे एका खेड्यातील शिक्षकावरबलात्काराचा आरोप आहे. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, शिक्षकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत राहिला. कुटुंबियांनी  दबलाना  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.असे सांगितले जात आहे की, पीडित मुलगी ९ वी इयत्तेमध्ये शिकते आणि शिक्षक तिसरीच्या वर्गाला शिकवतो. तो त्या पीडित मुलीला धमकी देऊन घाबरवायचा. त्यामुळे नाईलाजास्तव तिला त्या नराधम शिक्षकाकडे जावे लागत असे. आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याने तीन ते चार वेळा मुलीसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास  हिंडोली  सीआय मुकेश मीणा यांच्याकडे देण्यात आला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला शालेय शिक्षकाच्या या दुष्कृत्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाला काळिमा फासले गेले आहे. तपास अधिकारी हिंडोलीचे पोलीस अधिकारी मुकेश मीणा म्हणाले की, पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती, त्यात पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी कधी सीडी तर कधी पुस्तकाच्या बहाण्याने मुलीला शाळेत बोलावत असे, कधी कधी तिच्यावर बलात्कार करत असे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिक्षकाने मुलीला दुसर्‍या गावी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याचा शोधही सुरू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसTeacherशिक्षकRajasthanराजस्थान